न्यासाकडून शहरातील राजेफत्तेसिंह क्रीडांगणावर वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून शहरातील राजेफत्तेसिंह क्रीडांगणावर वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करून संस्थानकालीन वारसा जपत आहेत, अन्नछत्र मंडळाच्या माध्यमातून अन्नदान या पवित्र कार्याबरोबरच विविध उपक्रमासह श्री क्षेत्र अक्कलकोटच्या विकासात देखील मोलाचे योगदान असल्याचे मनोगत आमदार-सचिन कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केले.

ते श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने राजेफत्तेसिंह क्रीडांगण येथे वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन कार्यक्रम आमदार-सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते शनिवारी संकष्टी चतुर्थीच्या मुहूर्तावर संपन्न झाला. या कार्यक्रमाप्रसंगी आमदार कल्याणशेट्टी हे बोलत होते. अध्यक्ष स्थानी मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले हे होते. या प्रसंगी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले, उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे, माजी नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी, अक्कलकोट नगरपरिषदेचे प्रशासन अधिकारी शैलेश बिराजदार हे उपस्थित होते. दरम्यान श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

प्रास्ताविक करताना जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले म्हणाले महाराष्ट्र शासन, राज्याचे मुख्यमत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून राज्यभरात वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करीत आहे, अन्नछत्र या न्यासाकडून जनहितार्थ विविध उपक्रम हाती घेत असताना वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन याला महत्व देत कार्यरत आहेत. ते पुढे बोलताना म्हणाले, संस्थान काळातील गावामध्ये दुतर्फा वडाची वृक्ष असायची मात्र काळानुरूप ती आता पहायला मिळत नाही, मात्र अन्नछत्र मंडळाने सोलापूर रस्त्यावर दुतर्फा वृक्षांची लागवड करण्यात आली. सदरची लागवड ही वळसंग व पुढे सोलापूर शहराच्या सीमेपर्यंत करण्यात येणार होती, मात्र राष्ट्रीय महामार्गाच्या वतीने सदरची झाडे लावण्यात येणार असल्याने वृक्षारोपण करता आले नाही. पुढील काळात शहरातील शासकीय जागेसह अन्य ठिकाणी अन्नछत्र मंडळाकडून वृक्षारोपण व संवर्धन मागणी नुसार करण्यात येणार असल्याचे जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले म्हणाले.

पुढे बोलताना आमदार-सचिन कल्याणशेट्टी म्हणाले, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र परिवार विविध क्षेत्रात पुढाकार घेत चांगले काम करत आहे, या परिवारासोबत खारीचा वाटा उचलत लोकसेवक म्हणून व कल्याणशेट्टी परिवार कायम सोबत राहू असे सांगून, श्री क्षेत्र अक्कलकोट मध्ये अन्नछत्र या न्यासामुळे विकासात भर पडत आहे. असे आमदार कल्याणशेट्टी म्हणाले. या प्रसंगी त्यांनी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन या बाबतचे महत्व त्यांनी स्पष्ट करून सांगितले. अन्नछत्र मंडळाचे कार्य सातासमुद्रापार जावो अश्या शुभेच्छा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केल्या.

चौकट –
राम-लक्ष्मणाच्या जोडीला माझे नेहमीच सहकार्य राहील-
आमदार- सचिन कल्याणशेट्टी व त्यांचे बंधू मिलन कल्याणशेट्टी हे श्री क्षेत्र अक्कलकोटच्या चौफेर विकासासाठी सतत झटणारे नेतृत्व लाभले आहे. विकास कार्यात आजवरच्या लोकप्रतिनिधी मध्ये आ. सचिन कल्याणशेट्टी हे अव्वल ठरले आहे. विकासाच्या माध्यमातून तीर्थ क्षेत्र नगरीचा चेहरा- मोहरा बदलण्याचे महत्वपूर्ण काम ते करीत आहेत. त्यांना मोलाची साथ मिलन कल्याणशेट्टी हे देत आहेत. श्री क्षेत्र अक्कलकोटच्या विकास कार्यासाठी राम-लक्ष्मणाच्या जोडीला माझी खंबीर साथ राहणार आहे.
जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले
संस्थापक अध्यक्ष
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट

https://nongkiplay.com/ samson88 samson88 samson88 kingbokep jenongplay samson88 dausbet dausbet cagurbet samson88 dausbet slot777 cagurbet slot mpo dausbet cagurbet samson88 dausbet https://www.chabad.com/videos/ cagurbet bintang4d samson88 karinbet cagurbet samson88 samson88 karinbet samson88 samson88 samson88 samson88 dausbet cagurbet dausbet cagurbet samson88 karinbet cagurbet dausbet cariwd88 samson88 cagurbet jamur4d cariwd88 basarnasbogor.com cagurbet cariwd88 dausbet samson88 samson88 samson88 karinbet samson88 cagurbet karinbet karinbet cariwd88 dausbet cagurbet surga 898 lobi89 lobi89 akun pro thailand cagurbet cagurbet samson88 cariwd88 cariwd88 cariwd88 cagurbet cariwd88 cariwd88 apk slot cagurbet samson88 slot terpercaya situs slot apk slot APK SLOT slot thailand bolang 588 cariwd88 cagurbet cagurbet samson88 cagurbet cagurbet cagurbet dausbet dausbet samson88 cariwd88 cagurbet cariwd88 cariwd88 cagurbet samson88 samson88 cariwd88 dausbet cagurbet macan238 cariwd88 samson88 cariwd88 samson88 bandar bola apk slot omo777 dausbet samson88 cariwd88 cagurbet dausbet samson88 samson88 cagurbet cariwd88 samson88 cagurbet dausbet samson88 samson88 cagurbet cagurbet cagurbet samson88 cariwd88 cagurbet cagurbet samson88 cagurbet cagurbet cagurbet cagurbet cagurbet cagurbet cagurbet cagurbet cagurbet cagurbet cagurbet cagurbet surga898 arusjitu
apk slot gacor apk slot slot thailand scatter hitam slot deposit dana samson88 slot thailand slot thailand apk slot slot demo slot qris slot thailand apk slot apk slot apk slot slot online apk slot gacor apk slot apk slot cagurbet dausbet apk slot bandar bola sbobet surga 898