गुरुपौर्णिमा उत्सव व मंडळाचा ३६ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात मिरवणूकीने सांगता करण्यात आली

श्री स्वामी समर्थ महाराज की… जयच्या जय घोषात श्री स्वामी समर्थांच्या पादुका पालखी आणि न्यासाच्या सुशोभित रथाच्या भव्य मिरवणुकीच्या दिंड्या, वाद्यांच्या गजरात, नादब्रह्म पुणे यांच्या ढोल पथकाच्या तालात व अमोलराजे भोसले लेझीम संघाच्या शानदार खेळाने, केरळ येथील ढोल पथक, हरियाणा येथील श्री हनुमान देखावा व कोल्हापूर येथील हलगी पथक यांच्या निनादात मान्यवरांच्या हस्ते गुरुपौर्णिमा उत्सव व मंडळाचा ३६ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात मिरवणूकीने सांगता करण्यात आली.

दरम्यान मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली दु. ६ वाजता श्री स्वामी समर्थांच्या पादुका पालखी, आणि न्यासाच्या सुशोभित केलेल्या रथाच्या मिरवणूकीचा दिंड्या व वाद्यांचा गजरात अतुल बेहरे पुणे यांच्या नांदब्रम्ह या ढोलपथकाच्या तालात आणि अमोलराजे लेझिम संघाच्या शानदार खेळाने शुभारंभ पुणेचे उद्योगपती विशाल गोखले, जगन्नात उर्फ अण्णा थोरात –अध्यक्ष अखिल मंडई मंडळ पुणे, बाळासाहेब दाभेकर –अध्यक्ष भरत मित्र मंडळ पुणे, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, देहू संस्थानचे अमोल मोरे, संदीप फुगे-पाटील, राजेंद्र मिरगणे बार्शी, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य शहाजीराजे पवार, सो.म.पा. नगरसेवक व शिवसेना जिल्हाप्रमुख अमोलबापू शिंदे, सो.म.पा. मा.स्थायी समिती चेअरमन व शहर-जिल्हाध्यक्ष (कॉंग्रेस) चेतन नरोटे, जेष्ठ समाज सेवक सुरेशचंद्र सूर्यवंशी, सो.म.पा. माजी उपमहापौर दिलीप (भाऊ) कोल्हे, सो.म.पा.मा.शिक्षण सभापती संकेत पिसे, माजी नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी, उषाताई ठाकरे, दिलीप सिद्धे, संजय शिंदे, रमेश केत यांच्या हस्ते पालखी व रथ मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला.

रथाची व पालखी मिरवणूक श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या प्रांगणातून निघून नवी विहीर, राजे फत्तेसिंह चौक, सर्जेराव जाधव पथ मार्गे, समर्थ चौक, सेंट्रल चौक, सोन्या मारुती, वीर सावरकर चौक, कापड लाईन मार्गे कारंजा चौक, बुधवार पेठेतील समाधी मठ, तेथील आरतीनंतर कारंजा चौक, सुभाष गल्ली, जय जवान गल्ली, मधला मारुती, राम गल्ली, गुरु मंदिर, भारत गल्ली, देशमुख गल्ली मार्गे अन्नछत्र मंडळात आरतीने सांगता करण्यात आली.

या भव्य-दिव्य पालखी सोहळ्याचे नेटके व अचूक नियोजन अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख कार्यकारी विश्वस्त व संयोजक अमोलराजे भोसले यांनी केले. मिरवणूक प्रसंगी विविध सामाजिक संघटनेकडून महाप्रसाद, पिण्याच्या पाण्याचे पाऊच चे पालखी मार्गावर वाटप करण्यात आले.

याप्रसंगी न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त राजेंद्र लिंबीतोटे, लक्ष्मण पाटील, संतोष भोसले, लाला राठोड, ओंकारेश्वर उटगे, मनोज निकम, डॉ.प्रसाद प्रधान, अविनाश मडीखांबे, सुनील बंडगर, अनिकेत पिसे, अँड.संतोष खोबरे, अरविंद शिंदे, गणेश भोसले, स्वामिनाथ गुरव, गोरक माळी, प्रा.शरणप्पा अचलेर, अभियंता किरण पाटील, अमित थोरात, श्रीकांत झिपरे, शिवराज स्वामी, वैभव मोरे, सौरभ मोरे, संजय गोंडाळ, राजाभाऊ नवले, संदीप सुरवसे, मनोज जगताप, निखिल पाटील, प्रवीण घाडगे, पिंटू सोनटक्के, सनी सोनटक्के, शितल जाधव, पिंटू दोडमनी, गोटू माने, किरण जाधव, रोहन शिर्के, योगेश पवार, अप्पा हंचाटे, मैनुद्दीन कोरबु, दत्ता माने, मुन्ना कोल्हे, बाळू पोळ, सतीश महिंद्रकर, नामा भोसले, शहाजीबापू यादव, कल्याण देशमुख, चंद्रकांत हिबारे, धानप्पा उमदी, सिध्दाराम कल्याणी, एस.के.स्वामी, राजेंद्र पवार, बाळासाहेब घाडगे, योगेश पवार, सागर शिंदे, विशाल कलबुर्गी, अमोल पोतदार, गोविंदराव शिंदे, पिंटू साठे, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, राहुल इंडे, सुमित कल्याणी, टिनू पाटील, अतुल कोकाटे, सिध्दाराम टाके, राजकुमार झिंगाडे, बाळा शिंदे, नाथाभाऊ भजनावळे, महेश कुलकर्णी, सुरज ढमगेरे, राहुल इंडे, महादेव अनगले व राजेंद्र पवार, मल्लिकार्जुन बिराजदार, दत्ता माने, श्रीनिवास गवंडी, प्रसन्न बिराजदार, प्रसाद हुल्ले, रमेश हेगडे, अनिल बिराजदार, शरद भोसले, महांतेश स्वामी, समर्थ घाटगे, धनंजय निंबाळकर, देवराज हंजगे, श्रीशैल कुंभार यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे विधिवत पूजा न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पु पुजारी, विश्वसंभर पुजारी व संजय कुलकर्णी, सोमकांत कुलकर्णी, यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचलन व आभार प्रा. प्रकाश सुरवसे यांनी मानले.

https://nongkiplay.com/ samson88 samson88 samson88 kingbokep jenongplay samson88 dausbet dausbet cagurbet samson88 dausbet slot777 cagurbet slot mpo dausbet cagurbet samson88 dausbet https://www.chabad.com/videos/ cagurbet bintang4d samson88 karinbet cagurbet samson88 samson88 karinbet samson88 samson88 samson88 samson88 dausbet cagurbet dausbet cagurbet samson88 karinbet cagurbet dausbet cariwd88 samson88 cagurbet jamur4d cariwd88 basarnasbogor.com cagurbet cariwd88 dausbet samson88 samson88 samson88 karinbet samson88 cagurbet karinbet karinbet cariwd88 dausbet cagurbet surga 898 lobi89 lobi89 akun pro thailand cagurbet cagurbet samson88 cariwd88 cariwd88 cariwd88 cagurbet cariwd88 cariwd88 apk slot cagurbet samson88 slot terpercaya situs slot apk slot APK SLOT slot thailand bolang 588 cariwd88 cagurbet cagurbet samson88 cagurbet cagurbet cagurbet dausbet dausbet samson88 cariwd88 cagurbet cariwd88 cariwd88 cagurbet samson88 samson88 cariwd88 dausbet cagurbet macan238 cariwd88 samson88 cariwd88 samson88 apk slot apk slot omo777 dausbet samson88 cariwd88 cagurbet dausbet samson88 samson88 cagurbet cariwd88 samson88 cagurbet dausbet
apk slot gacor apk slot slot thailand scatter hitam slot deposit dana samson88 slot thailand slot thailand apk slot slot demo slot qris slot thailand apk slot apk slot apk slot slot online apk slot gacor apk slot apk slot cagurbet dausbet apk slot bandar bola sbobet