अक्कलकोट श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ न्यासाचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री.जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ!! तथा बी आर न्युजच्या संयुक्त विद्यमाने वतीने केंद्रीयमंत्री मुरलीधरजी मोहोळ, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमारजी गोरे,आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी, आमदार श्री देवेंद्रजी कोठे तथा बी आर न्युजचे संचालक संपादक श्री मनीषजी केत यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थित !जीवन गौरव पुरस्कार !देऊन सन्मान करण्यात आला.