अक्कलकोट : (प्रतिनिधी)
‘संभवामि युगे युगे’ सादरकर्ते सिने अभिनेत्री संस्कृती बालगुडे आणि सहकलाकार पुणे यांच्या कला आविष्काराने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमास उत्सपुर्त प्रतिसाद मिळाला आहे.
श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाचा ३९ वा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा उत्सवनिमित्त धर्मसंकिर्तन व सांस्कृतिक कार्यक्रम संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सायंकाळी ७.१५ वा. ‘संभवामि युगे युगे’ भक्तिगीते, भावगीते व नृत्य सादरकर्ते संस्कृती बालगुडे आणि सहकलाकार पुणे यांच्या कार्यक्रमाने ९ वे पुष्प संपन्न झाले.
या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन : श्री व सौ. संजय बालगुडे, मिथिलेश कुमार पांडे, झोनल मनेंजर, बँक ऑफ महाराष्ट्र, आरतीताई लिंगायत, मुंबई, शहाजी खुने-पाटील, तानाजीराव माने-देशमुख, महानंदा गावडे, समाजसेविका,बदलापूर, शिवलिंग स्वामी, अध्यक्ष मल्लिकार्जुन ट्रस्ट, आगार व्यवस्थापक श्री सत्यशील खताळ, सोलापूर क्रिकेट असोसिएशनचे सचिव – चंद्रकांत रेबरसु, सुनिल मालप, किशोर बोरामणी, राजेंद्र गोटे, उदय डोके, संतोष बडवे, आदित्य कुमार सिंग, अभिषेक गुंड, अभिनंदन गांधी, उद्योजक, महादेव शिवशंकर पाटील, अध्यक्ष भाजपा पश्चिम मंडल, प्रशांत आरबाळे, गटशिक्षणाधिकारी, ऋषी लोणारी, अविनाश साकोरे, नामवंत उद्योजक, बिल्डर, पुणे, सागर कुसाळकर, प्रणव जोशी, अॅड.प्रणिती जाधव, डॉ. यशवंत डावकर, श्री व सौ. विकास निकम, गौरव अंबारे, शिवानी अंबारे, ऍड..केदार सोमण, निखिल निगडे, विद्या धीडे, रिचा बापट, तितली घोटोक, स्पृहा कुलकर्णी, नक्षत्रा कुलकर्णी, निखिल मारणे, विवेक वनारसे, आशा पायगुडे, शोभा फडतरे, संस्कृती बालगुडे, सौरभ खंडागळे, सोशल मिडिया इंफ्ल्यून्सर, योगेश तवार, विराज अवचिटे, अक्षय माटकर, सौ.नुपूर माटकर यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान श्रींची प्रतिमा, नटराज व स्वर्गीय लतादीदी मंगेशकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचा व कलाकारांचा सत्कार न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले व मंडळाच्या पदाधिकारी यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा कृपावस्त्र देऊन करण्यात आला. न्यासाचे पुरोहित संजय व सोमकांत कुलकर्णी यांच्या हस्ते मंत्र पठणाने पूजन संपन्न झाले.
चौकट :
गुणीजन गौरव : आरती प्रसाद काळे (मा.मुख्याध्यापक), स्थापत्य अभियंता – अशोक राजेंद्र महिंद्रकर, पोस्टल असिस्टंट शंकर राजेंद्र सुर्यवंशी, उत्तर पोलिस स्टेशन पोलिस कॉन्सटेबल रणजित भोसले, लेफ्टनंट श्री करण किशोर मोरे, संगमेश्वर महाविद्यालय- प्रा.प्रशांत देवीदास शिंपी यांचा न्यासाच्या वतीने गुणीजन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
चौकट :
गुणवंत विद्यार्थी गौरव :
तालुक्यातील इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेत उत्तम गुण मिळवलेल्या १० गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव न्यासाच्या वतीने करण्यात आला.
चौकट :
शुभ संदेश –
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट यांच्या वतीने दि. १९ जुलै, २०२६ ते २९ जुलै, २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात येणारा ‘३९ वा वर्धापन दिन व श्री गुरुपौर्णिमा उत्सव’ सोहळ्याविषयी जाणून अत्यंत आनंद झाला.
अन्नछत्र मंडळामार्फत केवळ अन्नदानच नव्हे, तर सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक व लोकोपयोगी उपक्रम नियमितपणे राबविण्यात येतात. तसेच अन्नछत्र मंडळाचे ३९व्या वर्धापन दिन आणि श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे, ही स्तुत्य व अभिनंदनीय बाब आहे. समाजाप्रती असलेले दायित्व जाणून आपण आपल्या संस्थेच्या माध्यमातून यापुढेही अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम अविरतपणे राबवत राहाल, असा मला विश्वास आहे.
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट यांच्या ३९ व्या वर्धापन दिनानिमित्त आणि श्री गुरुपौर्णिमा उत्सवासासाठी आपणांस, मंडळातील सर्व पदाधिकारी, विश्वस्त आणि सर्व स्वामीभक्तांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा!
पंकजा गोपीनाथ मुंडे
मंत्री- पर्यावरण व वातारणीय बदल, पशुसंवर्धन महाराष्ट्र शासन मंत्रालय, मुंबई –३२
चौकट :
मंगळवार दि. २८ जुलै रोजी सायंकाळी ७.३० ते रात्रौ ९.३० पर्यंत श्री स्वामी समर्थ भक्त मंडळ, निपाणी प्रस्तुत, ‘ सूर भक्तीचे उमटले’ भक्ती संगीत हा कार्यक्रम सादर होणार आहे.
यावेळी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ विश्वस्त, हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्था अध्यक्षा- अलकाताई जनमेजयराजे भोसले, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ विश्वस्त, हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्था सचिव- अर्पिताराजे अमोलराजे भोसले, अनुयाताई संदीप फुगे, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ क्रियाशील सदस्य- सरोजिनीताई मोरे काकू, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ विश्वस्त- अनिताताई अभय खोबरे, स्वाती निकम, कु. तेजस्विनीराजे अमोलराजे भोसले, कु. स्वामिनीराजे अमोलराजे भोसले, दिव्या मोरे, स्मिता कदम, पल्लवी कदम, संगीता भोसले, रूपा पवार, स्वप्ना माने, प्रिया निकम, कविता वाकडे, सुवर्णा घाडगे, राजश्री माने, अनिता गडदे, धनश्री पाटील, कविता भोसले, छाया पवार, कल्पना मोरे, अक्षता मोरे, तृप्ती बाबर, कोमल क्षीरसागर, शितल क्षीरसागर, अक्षता खोबरे, रुपाली भोसले, व न्यासाचे उपाध्यक्ष- अभय खोबरे, सचिव- शामराव मोरे, संदीप फुगे, कु. हर्षवर्धनराजे अमोलराजे भोसले, विश्वस्त- लक्ष्मण पाटील, संतोष भोसले, राजेंद्र लिंबीतोटे, राजाभाऊ निकम, मनोज निकम, बाळासाहेब कुलकर्णी बबलादकर, अश्पाक काझी, अशोकराव उटगे, ओंकारेश्वर उटगे, रोहित खोबरे, प्रवीण देशमुख, अरविंद शिंदे, अप्पा हंचाटे, सौरभ मोरे, गणेश सोनटक्के, विजय इंगळे, बाबुराव कुलकर्णी, बालाजी पाटील, निखील पाटील, आकाश शिंदे, रोहन शिर्के, सागर गोंडाळ, डॉ. किरण पाटील, शिवराज स्वामी, रुद्रय्या स्वामी, प्रा. सायबण्णा जाधव, अतिश पवार, प्रवीण घाडगे, गोटू माने, किरण जाधव, बाळासाहेब घाटगे, बाळासाहेब पोळ, शुभम सावंत, आकाश गडकरी, कुमार सलबत्ते, लक्ष्मण विभूते, अक्षय मोरे, गणेश पाटील, शहाजीबापू यादव, कुमार पाटील, प्रशांत साठे, सतीश महिंद्रकर, मल्लिकार्जुन बिराजदार, दत्ता माने, स्वामिनाथ बाबर, दत्ता मोरे, आकाश शिंदे, यश विभूते, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, श्रीनिवास गवंडी, लक्ष्मण बिराजदार, राजू पवार, तानाजी पाटील, रमेश हेगडे, महांतेश स्वामी, प्रा. प्रकाश सुरवसे, प्रा. प्रशांत शिंपी, संजय गोंडाळ, सुशील किलजे, प्रीतीश किलजे, विद्याधर गुरव, सिद्धेश्वर मसुती, बाबुराव मसुती, प्रसाद मोरे, वैभव मोरे, फहीम पिरजादे, केदार तोडकर, योगेश पवार, आकाश सूर्यवंशी, पै. महेश कुलकर्णी, बसवराज निंबाळे, सागर पवार, सागर जाधव, चंद्रकांत कुंभार, अभिषेक चव्हाण, लक्ष्मण शिंदे, अमित कोळी, निखील शिंदे, विनायक भोसले, भरत राजेगावकर, प्रा. शरणप्पा आचलेर, ज्ञानेश्वर भोसले, किरण साठे, असद फुलारी, रमेश हळसंगी, मुन्ना वाकडे, पप्पू कोल्हे, संतोष माने, श्रीशैल कुंभार, मारुतीराव बोरकर, दिलीप कदम, रोहित कदम, समर्थ चव्हाण, सुमित कल्याणी, राहुल इंडे, सागर सुतार, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, विठ्ठलराव रेड्डी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण, श्रोते बहुसंख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन श्वेता हुल्ले यांनी केले तर न्यासाचे सचिव शामराव मोरे यांनी रसिकप्रेक्षकांचे स्वागत व आभार मानले. उत्कृष्ठ लाईट व्यवस्था शंभूराजे इलेक्ट्रिकल व मंडप सजावट कल्लप्पा छकडे यांनी केले.

